Open Access Week

October 23 - 29, 2023 | Everywhere

DOAJ is a community-curated list of open access journals and aims to be the starting point for all information searches for quality, peer reviewed open access material. To assist libraries and indexers keep their lists up-to-date, we make public a list of journals that have been accepted into or removed from DOAJ but we will not discuss specific details of an application with anyone apart from the applicant. Neither will we discuss individual publishers or applications with members of the public unless we believe that, by doing so, we will be making a positive contribution to the open access community

The aim of the DOAJ is to increase the visibility and ease of use of open access scientific and scholarly journals, thereby promoting their increased usage and impact. The DOAJ aims to be comprehensive and cover all open access scientific and scholarly journals that use a quality control system to guarantee the content. In short, the DOAJ aims to be the one-stop shop for users of open access journals.

As an ambassador of DOAJ India. https://doajournals.wordpress.com/2016/09/07/the-doaj-ambassadors-b...

I have converted information and work of DOAJ in marathi script for local users which will be helpful to understand open 

access concept and DOAJ work 

डिरेक्टरी ऑफ ओपन ऍक्सेस जर्नल्स ची स्थापना २००३ साली लुंड युनिव्हर्सिटी  स्वीडन येथे झाली. सुरुवातीच्या काळात ह्या डिरेक्टरी मध्ये फक्त ३०० जर्नल्स होती आज त्यांची संख्या ९००० पर्यंत जाऊन पोहचली आहे. या डिरेक्टरी मध्ये सायन्स, टेकनॉलॉजी, मेडिसिन, समाजशात्र या सारख्या विषयांच्या जर्नल्स चा समावेश आहे.पब्लिशर्स, युनिव्हर्सिटी लायब्ररी, वेगवेगळ्या संस्था डीओ ए जे चे मेंबर बनू शकतात.डी ओ ए जे चे मुख्य उद्दिष्ट मुक्त नियतकालिकांचा प्रसार करून त्या नियतकालिकांचा वापर संशोधन कामात करण्याचा आहे. सर्व नियतकालिके एका गुणवत्ता निकषाच्या माध्यमातूनच डीओ ए जे मध्ये सामील होऊ शकतात. सर्व मुक्त नियतकालिकाचे एका ठिकाणी वर्गीकरण करून त्याचा जास्तीत जास्त वापर वाढवणे  हेच डिरेक्टरी ऑफ ओपन ऍक्सेस जर्नल्स चे मुख्य उद्दिष्ठ आहे. जी नियतकालिके डी ओ ए जे  मध्ये समाविष्ट होण्यासाठीचे नियमपूर्ती करतात. त्यांचाच समावेश डिरेक्टरी मध्ये होतो  त्या पैकी मुख्य  नियम म्हणजे :

 

१ वेगवेगळ्या विषयातील तज्ज्ञ लेखकांचे लेख त्या नित्यत्कालिक मध्ये असले पाहिजेत

२ लेख समावेशासाठी असणारे खर्च त्या नियतकालिकाच्या वेबसाईट वर दिले असले पाहिजेत

३ पारदर्शकता, तसेच कलम प्रक्रिया शुल्क ( APCs ) दृष्टीने

४  प्रकाशन किमान पाच (5) उच्च दर्जाचे दरवर्षी गुणवंत जर्नल लेख

५ एक काळजीपूर्वक निवडलेले संपादकीय मंडळ वेबसाईट वर नमुद करणे

६ कॉपीराइट आणि परवाना अटींचा साफ करार आणि एक खुले प्रवेश धोरण

 

डी जे हे नॉनप्रॉफीट ऑरनाईझेशन कम्युनिटी इंटरेस्ट कंपनी यु के इथून चालवले जाते. हे व्हॉलेंटरी ऑरनाईझेशन पूर्णपणे डोनेशन आणि लोकांच्या मदतीवर चालते. या वर्षी डी ओ ए जे ला साऊथ  राष्ट्रांमध्ये खुल्या नियतकालिकांच्या वापराचा प्रसार करण्या साठी इंटरनॅशनल डेव्हलोपमेंट रिसर्च सेंटर कडून मदत मिळाली आहे. या ग्रांट चे मुख्य उद्देश -

 

1 विकसनशील देशात मुक्त नियंतकालीचा प्रसार करणे

2 पब्लीशर्स ला चांगल्या नियतकालिकाच्या छपाई साठी मदत करणे

3 बनावट नियतकालिके शोधणे  करणे आणि त्याची माहिती डी जे ला कळवणे

4 बनावट नियतकालिका वर बंदी घालणे

5 विकसनशील देशात डी जे ची माहिती पुरवणे हे आहेत.

 

त्या साठी त्यांनी वेगवेगळ्या देशातून  प्रतिनिधी निवडले असून ते डी जे च्या उद्दिष्टपूर्ती साठी मदत करतील. भारतातून वृषाली दंडवते ( पुणे)   श्रीधर गुटेम ( रांची) आणि लीना शाह (कोलकाता) यांची निवड झाली असून ते या कामासाठी डी ओ ए जे ला मदत करतील.

 

Views: 551

Comment

You need to be a member of Open Access Week to add comments!

Organized by:

in partnership with our
Advisory Committee

Twitter Feed

All content subject to a Creative Commons Attribution 4.0 License unless specified differently by poster.   Created by Nick Shockey.   Powered by

Badges  |  Report an Issue  |  Terms of Service